CBSE Board 10th Result 2024 चा निकाल 2024 मध्ये 20 मे 2024 नंतर अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केला जाऊ शकतो. निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचा CBSE Board 10th Result 2024 पाहण्यासाठी परीक्षा नंबर वापरून निकाल चेक करू शकतील. निकाल मध्ये तुमचे मार्क्स विषयानुसार पाहता येणार आहेत.
CBSE Board 10th Result 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे कीCBSE Board 10th Result 2024 ची तारीख 20 मे नंतर जाहीर केली जाईल. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशननुसार CBSE 10वीच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. ज्यांनी हि परीक्षा दिली आहे ते आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हि महत्वाची न्यूज आहे.
CBSE Board results for class X and XII are likely to be declared after 20th May 2024 असा प्रकारे https://cbseresults.nic.in/ हि साईट उघडल्यावर वेबसाईट वर माहिती दिसत आहे म्हजेच , तुमचा १०वी , १२वी चा निकाल २० मे नंतर लागणार आहे. सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
परीक्षा ह्या 13 मार्च 2024 रोजी पूर्ण झाल्या आहेत. , CBSE इयत्ता 10वीचा निकाल 20 मे 2024 नंतर जाहीर केला जाईल अशी माहिती वेबसाईट वर देण्यात आली आहे. १०वी चा निकाल प्रसिद्ध झाल्या नंतर विद्यार्थी त्यांची संपूर्ण मार्क्सशीट डाउनलोड करू शकतात.

CBSE Board 10th Result 2024: How to check the results
CBSE Board 10th Result 2024 निकाल विविध प्रकारे पाहू शकतात जसे के तुम्ही जर Digi locker वापरत असाल तर CBSE Board 10th Result असे सर्च करून तुम्ही तुमचा रोल नंबर टाकून पाहू शकतात. त्याचबरोर उमंग एप्लिकेशन वर देखील तुम्ही निकाल पाहू शकतात. त्याचबरोबर अधिकृत संकेतस्थळ https://cbseresults.nic.in/ , https://www.cbse.gov.in/, https://cbse.gov.in./, https://results.gov.in/.
cbse 10th result 2024 date
CBSE Board results for class X and XII are likely to be declared after 20th May 2024