जिल्हा न्यायालय मध्ये मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध District Court Latur Recruitment 2024

District Court Latur Recruitment 2024 जिल्हा न्यायालय लातूर अंतर्गत सफाईगार या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 13 जागांची ही मेगा भरती आहे आणि हा पर्मनंट सरकारी जॉब तुम्हाला भेटतोय. याचा पगार 15000 ते 47 हजार 600 इतका आहे आणि यामध्ये तुम्हाला विविध भत्ते देखील भेटणार आहेत. यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज 14 मे 2024 पर्यंत फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे आहे आहेत लातूर जिल्हा न्यायालय प्रबंधक या ठिकाणी. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देत आहे.

District Court Latur Recruitment 2024 सफाईगार या पदासाठी तुम्हाला 15000 ते 47 हजार 600 इतका पगार आहे आणि वेळोवेळी तुम्हाला भत्ते देखील दिले जातात. या पदासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने फक्त अर्ज करता येतील. या पदाची शैक्षणिक पात्रता बघूयात तर यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही फक्त तुम्ही सदृढ शरीयष्टी आणि सफाई कामासाठी स्वार्थाने सक्षम असणं आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य देखील दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
District Court Latur Recruitment 2024

पुढील पात्रता देखील आपण पाहुयात जसे की तुमची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. यासाठी तुम्हाला कुठलीही अर्ज फी ठेवण्यात आलेली नाहीये तुम्हाला फक्त अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे बाय हॅन्ड अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज सोबत विविध कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्ज नमुना व इतर सर्व माहिती तुम्हाला त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीची संपूर्ण लिंक तुम्हाला पुढील प्रमाणे देताय तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात.

District Court Latur Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

लातूर जिल्हा न्यायालय वेबसाइट येथे बघा
सविस्तर जाहिरातडाउनलोड करा
इतर न्युज बघाnews84jobs

Discover more from News84Jobs

Subscribe to get the latest posts sent to your email.