Good News! High Court of Bombay Peon exam date

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल या पदांची 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याबद्दल अतिशय महत्त्वाची न्यूज प्रसिद्ध झाली आहे High Court of Bombay Peon exam date माहिती पुढील आहे.

शिपाई हमाल पदाची पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी व अपात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली गेली आहे अधिकृत वेबसाईटवर , पात्र असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवण्यात येत आहे ५ मे 2024 रोजी त्यांची परीक्षा मुंबई या ठिकाणी घेतली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

High Court of Bombay Peon exam date परीक्षेच्या प्रवेश पत्राबद्दल देखील माहिती दिली आहे प्रवेश पत्र अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/ येथे प्रसिद्ध केले जाईल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहुयात.

Good News! High Court of Bombay Peon exam date
Good News! High Court of Bombay Peon exam date

High Court of Bombay Peon exam date overview

पदाचे नावशिपाई/हमाल
भरती करणारा विभागHigh Court of Bombay Peon exam date
एकूण जागा १३३
पात्रता७ वी पास
अधिकृत संकेतस्थळhttps://bombayhighcourt.nic.in/
पगार१५००० ते ४७०००
वय मर्यादा १८ ते ३८ वर्ष
अर्ज फी२५ रुपये

High Court of Bombay Peon exam date परीक्षा बदल माहिती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई हमाल पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी उच्च न्यायालयाने काल 3324 पात्र उमेदवारांची परीक्षेसाठी यादी प्रसिद्ध केलेली आहे. 3324 उमेदवारांपैकी अपात्र उमेदवारांची देखील यादी आलेली आहे, आता 3324 पात्र उमेदवारांची परीक्षा इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल सर भालचंद्र रोड हिंदू कॉलनी दादर पूर्व मुंबई ४०००१४ या स्थळी दिनांक पाच मे 2024 रोजी होणार आहे.

High Court of Bombay Peon exam Hall Ticket

परीक्षेचे वेळापत्रक आसन क्रमांक आणि प्रवेश पत्राच्या हॉल तिकीट संदर्भात माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. परीक्षेला जाताना ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड असेल किंवा निवडणूक कार्ड पॅन कार्ड, वाहन चालक परवाना किंवा पासपोर्ट यापैकी किमान कोणतीही एक मूळ ओळखपत्र सोबत घेऊन जाणे अनिवार्य असणार आहे. जर तुमच्या नावात बदल झाला असलं तर राजपत्र असेल किंवा विवाह नोंदणी पत्र यापैकी एक कागदपत्र प्रवेश पत्र सोबत आणणे अनिवार्य असणार आहे. पुढील प्रमाणे पात्र उमेदवारांची व अपात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी लिंक दिलेली आहे.

High Court of Bombay Peon exam date important links

Official websiteHigh Court of Bombay
other news Updatenews84jobs
High Court of Bombay Peon exam Eligible Candidates listClick here
Ineligible list candidates click here

Discover more from News84Jobs

Subscribe to get the latest posts sent to your email.