kalyan apmc recruitment 2024 पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (kalyan apmc recruitment 2024) मार्फत 2024 साठी अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, लिपिक, वाहन चालक, शिपाई, वॉचमन, सफाई कर्मचारी, माळी या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

आज पदभरती अंतिम पात्र उमेदवारांची यादी अधिकृत (https://kalyanapmc.com) वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण (kalyan apmc recruitment 2024) यांच्या अधिपत्याखालील असलेली १२ विविध संवर्ग मधील 37 रिक्त पदांची सरळसेवेने भरण्यासाठी 15 मार्च 2024 रोजी जाहिरात देण्यात आलेली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आता संपुष्टात आलेली आहे. आता पुढील प्रक्रिया म्हणजेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परीक्षा सुरू होईल. परीक्षा संदर्भात अजून कोणतेही अपडेट साईट वर नाही लवकरच kalyan apmc वर पुढील प्रकिया बद्दल अपडेट येईल.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील पदासाठी खुला प्रवर्ग साठी १००० रु व राखीव प्रवर्ग साठी ९०० रु शुल्क आकारले गेले आहे. या साठी ऑनलाईन प्रकारे परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा बद्दल सर्व माहिती पुढील प्रमाणे आहे.

kalyan apmc recruitment 2024
kalyan apmc recruitment 2024

kalyan apmc recruitment 2024 overview

Post NameEngineer, Inspector, Supervisor, Clerk, Driver, Constable, Watchman, Sweeper, Gardener
Total Post37
official websitehttps://kalyanapmc.com
OrganizationAPMC Kalyan
Other newsnews84jobs

kalyan apmc recruitment 2024 Exam details

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विविध पदांची जाहिरात २०२३ मध्ये प्रसिद्ध केली गेली होती. यामध्ये परीक्षा घेतली जाणार आहेत परीक्षा बद्दल पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.

एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल ज्यामध्ये पुढील विषय असतील , मराठी , इंग्रजी, सामान्य ज्ञान , अंकगणित या साठी प्रत्येकी ५० गुण असतील.

kalyan apmc recruitment 2024 Eligible candidates link

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे , परीक्षा साठी व अर्ज केलेल्या उमेदवार पात्र यादी प्रसिद्ध झाली आहे, सर्व महत्वाच्या लिंक पुढील प्रमाणे आहेत.

अधिकृत संकेतस्थळhttps://kalyanapmc.com
पात्र उमेदवार यादीयेथे पहा
जाहिरात पहायेथे बघा

Discover more from News84Jobs

Subscribe to get the latest posts sent to your email.