आनंदाची बातमी! फक्त १०वी पास वर सरकारी नोकरीची संधी PCMC Recruitment 2024

तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहेत तर PCMC Recruitment 2024 सुरु झाली आहे. आज आपन ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये हीच न्यूज़ पाहणार आहोत.

सर्वात अगोदर बघा की पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायर खात्यामध्ये ही नोकरीची संधी निर्माण झाली आहे. आणि हा जॉब पूर्णपणे सरकारी असेल. तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित तर सर्व माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PCMC Recruitment 2024 बद्दल आज आपण सर्व माहिती पुढील प्रमाणे पाहुयात जेणेकरून तुम्ही लगेच अर्ज करू शकतात , या न्यूज मध्ये पुढील मुद्दे कव्हर होतील, नोकरी ठिकाण, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम, पदाची माहिती व निवड प्रक्रिया इद्यादी. अर्ज करण्यापूर्वी सल्ला दिला जात आहे कि सर्व सविस्तर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

PCMC Recruitment 2024

PCMC Recruitment 2024 ची सर्व माहिती

पदाचे नावफायरमॅन / रेस्युअर
भरती करणाऱ्या संस्थापिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
एकूण जागा१५०
पात्रता१०वी पास व ६ महिने चा अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्र उत्तीर्ण
अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ मे २०२४
अर्ज फीखुला प्रवर्ग १०००रु व राखीव प्रवर्ग ९००रु
वय मर्यादाखुला प्रवर्ग १८ ते ३० वर्ष व राखीव १८ ते ३३ वर्ष पर्यंत
वेतनश्रेणी१९९०० ते ६३२००
अधिकृत वेबसाइट https://pcmcindia.gov.in/
इतर महत्वाच्या न्यूज पहाnews84jobs.com

निवड प्रक्रिया PCMC Recruitment 2024

  • तुमची निवड प्रक्रिया दोन टप्यात होणार आहे
  • पहिला टप्पा मैदानी चाचणी होईल ज्यामध्ये १०० मार्क्स असतील
  • दुसरा टप्पा लेखी परीक्षा १०० मार्क्स असतील
  • एकूण २०० गुणांची परीक्षा व मैदानी चाचणी मधून निवड होईल.

PCMC Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

पिंपरी चिंचवड महानगर पालिका मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त ऑनलाईन असणार आहे, अर्ज आजपासून सुरु झाले आहे. तुम्ही अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करा व एकदा अर्ज नीट तपासून अंतिम सबमिट करा. यामध्ये अर्ज फी जास्त असणार आहे येथे परीक्षा टीसीएस या कंपनी मार्फत घेतली जात आहे. अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी लिंक पुढे आहे.

अर्ज भरण्यासाठी लिंकयेथे बघा
सविस्तर जाहिरात डाउनलोड करापीडीएफ बघा

तर मित्रानो हि आजची महत्वाची न्यूज होती नोकरी अपडेट बद्दल जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या गरजू मित्राना शेर करा जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी भेटेल. आपल्या या news84jobs वेबसाइट वर असेच नवीन नवीन माहिती भेटेल त्यासाठी आम्हाला फॉलो करून ठेवा, आमचे फेसबुक पेज व टेलेग्राम चॅनेल जॉईन करा.

PCMC महानगरपालिका बद्दल सर्व माहिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि सर्वात मोठी महानगर पालिका आहे , या ठिकाणी अर्ज करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी तुम्ही मिळवू शकतात. पुणे मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी निर्माण होतात परंतु सरकारी नोकरी करण्यासाठी हि संधी खूप मोठी आहे. शासकीय कामकाज मध्ये फायर विभागात फायरमन पदाची जाहिरात आली आहे. सर्व उमेदवार फक्त १०वी पस वर अर्ज करू शकतात त्याचबरोर मात्र तुमचा अग्निशमन पाठयक्रम ६ महिने चा पूर्ण करणे गरजेचा आहे.

निवड प्रक्रिया मध्ये पुढील प्रकिया चा समावेश आहे

  • मैदानी चाचणी
    • रनिंग पुरुष उमेदवार १६०० मीटर आणि महिला उमेदवार ८०० मीटर
    • उंच शिडीवर चढणे व खाली उतरणे
    • मानवीय प्रतिकृती घेऊन धावणे
    • रस्सीवर चढणे व खाली उतरणे फक्त पुरुष उमेदवार
    • पुलप्स पुरुष उमेदवार
    • गोळा फेक फक्त महिला उमेदवार
    • लांब उडी महिला उमेदवार
    • पुश अप
  • लेखी परीक्षा
    • मराठी व्याकरण
    • इंग्रजी व्याकरण
    • सामान्य ज्ञान
    • बौद्धिक चाचणी
    • अग्निशमन संबधित प्रश्न
    • एकूण मार्क्स १००
    • वेळ – २ तास
    • बहुपर्यायी परीक्षा
  • परीक्षा शुल्क
    • खुला प्रवर्ग १००० रु.
    • राखीव प्रवर्ग ९०० रु.
  • वय मर्यादा
    • राखीव प्रवर्ग १८ ते ३३ वर्ष
    • खुला प्रवर्ग १८ ते ३० वर्ष
  • शारीरिक पात्रता
    • पुरुष उमेदवार उंची १६५ सेमी
    • महिला उमेदवार १६२ सेमी
    • वजन ५० किलोग्रॅम
    • छाती फक्त पुरूष उमेदवार ८१ सेमी.
    • उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे
  • परीक्षा तारीख
    • परीक्षा तारीख लवकरच उपलब्ध होईल
    • परीक्षा प्रवेश पत्र परीक्षांच्या ७ दिवस अगोदर प्रसिद्ध होईल
    • सर्व माहिती pcmcindia या वेबसाइट वर प्रसिद्ध होईल
    • या भरती बद्दल सर्व माहिती आमच्या साईट वर वेळोवेळी प्रसिद्ध होईल त्यासाठी फॉलो करून ठेवा news८४jobs
  • फायरमन वेतन
    • वेतनश्रेणी एस ६
    • १९९०० ते ६३२०० महिना आणि इतर भत्ते वेळोवेळो नियमासानुसार

Discover more from News84Jobs

Subscribe to get the latest posts sent to your email.