3712 पदांची मेगा भरती आली! SSC CHSL Recruitment 2024

सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तुम्ही बारावी पास आहात तर तुमच्या साठी मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जाहीर झालेले आहे. यामध्ये क्लर्क, जूनियर सेक्रेटर असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरची पद भरली जात आहेत. एकूण 3712 जागा SSC CHSL Recruitment 2024 साठी भरल्या जात आहेत.

SSC CHSL Recruitment 2024 साठी ऑनलाइन एप्लीकेशन सुरू झालेले आहेत ८ एप्रिल 2024 पासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मे 2024 आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी फी कमी आहे खुल्या प्रवर्गासाठी फक्त १००रु. आणि राखीव प्रवर्गासाठी ज्यामध्ये एससी, एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्विस मॅन आणि महिला उमेदवार यासाठी कुठलीही फी नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदांसाठी पगार देखील खूप चांगला आहे. SSC CHSL Recruitment 2024 मधील लोवर डिव्हिजन कलर्क आणि सेक्रेटरी असिस्टंट यासाठी एकूण १९९०० ते ६३२०० आहे आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरला २५५०० ते ८११०० आहे. जॉब लोकेशन संपूर्ण भारतामध्ये असणार आहे भारत सरकार च्या विविध सरकारी कार्यालय मध्ये.

SSC CHSL Recruitment 2024 exam जून/जुलै 2024 मध्ये घेतली जाईल. परीक्षा दोन टप्प्यात असेल टायर वन आणि टायर टू परीक्षा मध्ये इंग्लिश लैंग्वेज, जनर इंटेलिजन्स, बेसिक गणित, जनरल अवेअरनेस चे प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा संपूर्ण भारतामधील विविध केंद्र मध्ये आयोजित केली जाणार आहे. महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे आहेत.

SSC CHSL Recruitment 2024

SSC CHSL Recruitment 2024 Important Links

SSC Official websiteSSC Gov In
Notification PDF file SSC CHSLClick here
Online applicationClick here apply
other news updatenews84jobs

Discover more from News84Jobs

Subscribe to get the latest posts sent to your email.