talathi bharti documents verification 2024 | तलाठी भरती

talathi bharti documents verification 2024 सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय मार्फत तलाठी पदभरती-2023 चे अनुषंगाने प्रारुप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना सूचना देण्यात आली आहे. talathi bharti documents verification 2024 साठी दिनांक 6 में, 2024 रोजी सकाळी 10.30 वा. पासून प्रारुप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तएवज तपासणी ही नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

talathi bharti documents verification 2024 मधील प्रारुप निवड यादीमध्ये प्रतिक्षा सुचीत असलेल्या उमेदवारांचे दस्तएवज तपासणी सुद्धा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे. दिनांक 7 में, 2024 रोजी सकाळी 10.30 वा.पासुन केली जाईल.

वरीलप्रमाणे नोंद घेवून उमेदवारांचे दस्तएवज पडताळणीकरीता नमुद केलेल्या दिनांकास खालील दस्तएवजाचे स्वक्षाकीत प्रतीचे 2 संच (क्रमानुसार) घेवून प्रारुप निवड तसेच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे.

talathi bharti documents verification 2024
talathi bharti documents verification 2024

talathi bharti documents verification 2024 list

  1. अर्जातील नावाचा पुरावा (प्रवेशपत्र / ऑनलाईन अर्ज)
  2. वयाचा पुरावा (जन्मतारखेचा पुरावा)
  3. शैक्षणीक अर्हता (10/12/पदवी (इ.पुरावा)
  4. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. (जातीचे प्रमाणपत्र)
  5. जात वैधता प्रमाणपत्र
  6. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वेध असणारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (उन्नत/प्रगत गटातमोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र)
  7. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सॉनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अशंकालिन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा
  8. अधिवास प्रमाणपत्र
  9. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
  10. संगणक प्रमाणपत्र
  11. आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य असलेबाबतचे प्रमाणपत्र
  12. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. (सोबतच्या विहीत नमुन्यात)
  13. उमेदवाराचे आधारकार्ड / पॅन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / Driving Licence यापैकी एक

talathi bharti documents verification 2024 Important links

Official websitehttps://mahabhumi.gov.in/
Document verification noticeclick here
Talathi Bharti selection and waiting listclick here
Other Newsnews84jobs

Discover more from News84Jobs

Subscribe to get the latest posts sent to your email.